• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘बाबुल मोरा नैहर छूटो जाए’... अर्थात सोलापूर मनातलं... जनातलं!

खूप वर्षांपूर्वी दिल्लीतील अशोक चोप्रा नावाच्या रसिकानं ‘बाबुलमोरा...’ ही वाजिद अलि शाहने लिहिलेली ठुमरी कुणी कुणी गायली याचा शोध घेतला, तेव्हा पंचवीसेक गायकांची यादी तयार झाली. एकदा मी हेमंत कुमारांना विचारलं होतं, सर्वांत जीवघेणं कुणी गायलं आहे, तर ते जराही वेळ न दवडता म्हणाले, ‘अरे, नैहर तो सैगल की, ही तो छुटी थी...!’ मलाही सोलापूरबद्दल असंच वाटत राहतं.......

  • गणेश मनोहर कुलकर्णी
  • Tue , 05 November 2024
  • 1 Comments
  • 1 Like

‘लता सुर-गाथा’ : लतादीदींचे सात्त्विक रूप पुन्हा एकदा अधोरेखित करणारे पुस्तक

लतादीदींचे सात्त्विक रूप या पुस्तकाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे! यतींद्र मिश्रसारख्या हिंदी लेखकाने दीदींचा कमावेलला विश्वास त्यांच्या संवादातून पानोपानी जाणवतो. तब्बल सहा वर्षे निव्वळ फोनवर बोलून हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. माणूस फोनवर त्याच्याशीच मोकळेपणाने बोलतो, ज्याच्यावर विश्वास असतो. दीदींचा विश्वास लेखकाने कमावला. यात स्वत: दीदींनी आपल्या आवडत्या १६ गाण्यांची यादीही दिली आहे.......

  • गणेश मनोहर कुलकर्णी
  • Fri , 11 February 2022
  • 0 Comments
  • 1 Like

प्रत्येकालाच आपल्या मुळांची ओढ असते, तिथलं कौतुक त्याला हवंहवंसं असतं...

मला मात्र माझी मुळं खुणावत होती. मुलगा मोठा झालेला, त्याला माझं आजोळ फिरवावं, त्यानिमित्तानं काही नातेवाईक भेटले तर भेटावं. माझा जन्म जिथं झाला आणि मी जिथं दर सुट्टीला येऊन बागडायचो, तो परिसर त्याच्याबरोबर हिंडावा असं मनापासून वाटत होतं. माझ्या घडण्याच्या काळात, अभावाच्या काळात मी तिथं बर्‍याचदा गेलो होतो, पण आता मी ज्या टप्प्यावर होतो, तिथून मला हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायचं होतं.......

  • गणेश मनोहर कुलकर्णी
  • Thu , 28 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

शोध घेतला, की गवसतो गांधी...

सापडायला, मोहनदास करमचंद गांधी हे काही जत्रेत हरवलेले पात्र नव्हते. ती वैश्विक प्रेरणा होती, सत्य, अहिंसा आणि शांतीची. तिचा मनापासून शोध घेतला की, प्रेरणेचाही माग काढता येतो आणि या प्रेरणेचा सांभाळ करणाऱ्या जागाही नव्याने गवसतात. बापू जेव्हा पहिल्यांदा साबरमती आश्रमाच्या जागेवर आले, तेव्हा समोर जेल होते आणि मागच्या बाजूला स्मशान. ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले होते, ‘मी जेलमध्ये तरी जाईन किंवा मला मृत्यू तरी येईल!.......

  • गणेश मनोहर कुलकर्णी
  • Sat , 02 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

किशोरी आमोणकर : आठवणींचा कोलाज

गानसरस्वती किशोरी आमोणकर गेल्या (३ एप्रिल २०१७) तेव्हा संगीतक्षेत्रातले सारेच हळहळले. आता सगळे संपले, पुढे काय, हीच भावना प्रत्येकाच्या मनात उमटत राहिली. त्यांच्या निधनाला पुढील आठवड्यात दोन महिने पूर्ण होतील. त्यानिमित्ताने गणेश मनोहर कुलकर्णी यांचा किशोरी अमोणकर आदरांजली कार्यक्रमाच्या आयोजनातल्या अनुभवावर आधारलेला हा लेख. .......

  • गणेश मनोहर कुलकर्णी
  • Mon , 22 May 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.